Pune City News
पुणे

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची महत्त्वाची सूचना

Pune City News:-पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी आज शुक्रवार दि.१५ मे २०२० रोजी आदेश दिले आहेत की पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सकाळी १० ते दु.२ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.व शनिवार व रविवार दि.१६ व १७ मे २०२० रोजी सर्व दुकाने बंद राहतील फक्त औषधाची दुकाने सुरू राहतील असे आदेश देण्यात आले आहेत.

Related posts

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणावर भर : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

गरज पडली तर पुण्यातही “जनता कर्फ्यु” लागू करा: अजित पवार यांच्या सूचना

Vishal Khandagale

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

Vishal Khandagale

Leave a Comment