Pune City News
कोरोनापुणे

पुणे छावणी मधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..

Pune City News :- पुणे (छावणी)कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तरित्या (पुना कॉलेज) मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उपाययोजने प्रमाणेच पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना करून कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गायकवाड यांच्यासह पुणे कॅन्टोनमेंट,पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Related posts

खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याबाबत निर्णय !

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब

Vishal Khandagale

शिवाजीनगर येथे शिबिरात 44 जणांचे रक्तदान

Vishal Khandagale

Leave a Comment