पुणे

पुणे जिल्ह्यात २ लाख ६ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ६ हजार २९० इतकी आहे. त्यापैकी १ लाख ६३ हजार ७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

याशिवाय ॲक्टीव रुग्णांची संख्या ३८ हजार ५३६ इतकी आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजात ६८३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.२७ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७९.०५ टक्के इतकी आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४ हजार ८८५ नवे रुग्ण आढळले आहेत.

Related posts

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

बारामतीतल्या मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसीलदार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.