Uncategorized

पुणे महापालिकेचे 105 कोटी अडकले

भांडवल तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यात खातेदारांना अवघे 50 हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. मात्र, या निर्णयाचा फटका पुणे महापालिकेसही बसणार आहे.

पालिकेची सुमारे 105 कोटींची मुदतठेव या बॅंकेत तत्कालीन आयुक्‍तांच्या आदेशानुसार ठेवली आहे.

Related posts

बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Vishal Khandagale

Test POST

Vishal Khandagale

वाहन चालकांसाठी 01 ऑक्टोबरपासून नवे नियम

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.