Pune City News
पिपरी चिंचवड

तीन दिवसात सव्वातीन लाखांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेत 788 वाहन चालकांकडून तीन लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान कारवाई अंतर्गत दंड न भरणा-या 13 जणांचे लायसन्स जमा करून घेतले आहेत. दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांना लायसन्स परत दिले जातील.
अनेकदा हे दंड सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून ऑनलाईन बनवले जातात. ऑनलाईन आलेले दंड भरण्यासाठी वाहन धारक उदासीनता दाखवतात. त्यामुळे ही दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली.

Related posts

बनावट एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हा

Vishal Khandagale

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात ४७ हजार १९७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Vishal Khandagale

Leave a Comment