Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरांतील कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी पहा !

५ एप्रिल २०२१
– दिवसभरात ४०७७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३२४० रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ४६ रुग्णांचा मृत्यू. १० रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९१९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९४१२१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२७४१.
– एकूण मृत्यू -५४८८.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४५८९२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८७२०.

Related posts

माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरुध्द मोक्का कारवाई

Vishal Khandagale

53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Vishal Khandagale

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment