Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात ५६०० नवे रुग्ण !

६ एप्रिल २०२१ 
– दिवसभरात ५६०० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३४८१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ४७ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९९७२१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४८२२.
– एकूण मृत्यू -५५२६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४९३७३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७३८९.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Related posts

अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने पाहणी

Vishal Khandagale

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटल मधून येनारया नागरिकांचे केले रात्री 12 वाजता स्वागत !

Vishal Khandagale

Leave a Comment