आरोग्यकोरोनापुणे शहर

पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली विभागीय आयुक्तांची भेट

रेमडीसिव्हर इंजेक्शन अभावी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने फक्त आदेश काढण्याऐवजी अंमलबजावणी वर भर द्यावा. तसेच ऑडिटची सिस्टीम लावून काळाबाजार रोखावा. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध साठ्याबद्दल पारदर्शकता ठेवावी.

तसेच पुणे शहरात व्हेंटिलेटर्सची उपलब्धता वाढवावी यासाठी आज विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख ही उपस्थित होते.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ,सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, धनंजय जाधव, विनीत वाजपेयी, महेंद्र व्यास, विशाल पवार, प्रतिक देसरडा, संजय मामा देशमुख उपस्थित होते.

Related posts

ब्रेकिंग! राज्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Vishal Khandagale

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 873, तर 19 जणांचा मृ्त्यू

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX