Pune City News

Tag : भारतीय जनता पार्टी

आरोग्यकोरोनापुणे शहर

पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली विभागीय आयुक्तांची भेट

Vishal Khandagale
रेमडीसिव्हर इंजेक्शन अभावी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने फक्त आदेश काढण्याऐवजी अंमलबजावणी वर भर द्यावा. तसेच ऑडिटची सिस्टीम लावून काळाबाजार रोखावा. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध साठ्याबद्दल...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पीएमपीएमएल बंदला भाजपचा विरोध

Vishal Khandagale
पुणे शहरात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक पीएमपीएमएल सात...
पुणे शहरमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं -चंद्रकांतदादा पाटील

Vishal Khandagale
पुणे शहर :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसं जगले,...
पुणे

शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी

Vishal Khandagale
अविनाश लोंढे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ ‘चिटणीस’ पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन व शुभेच्छा ! नियुक्ती पत्र देताना.  आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, पुणे...
पुणे

कै. सौ. हिराबाई गलांडे फ़ाऊंडेशन व भाजपाच्या वतीने “इमर्जंसी ऑक्सिजन किट” वाटप !

Vishal Khandagale
वडगांवशेरी मतदारसंघांत विविध सोसायट्या व परिसरातील आजारी, गरजू नागरिकांना मोफत “इमर्जंसी पोर्टेबल ऑक्सिजन किट“ फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. महेंद्र गलांड़े यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात...
पुणे

पुणे शहर भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारयाचे नगरसेवक अरविंद शिंदे ना खुले पत्र !!

Vishal Khandagale
Pune City News:- पुणे शहरातील राजकारणात नविन रंगत आली आहे भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी यांनी पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे नेते अरविंद शिंदे याना फेसबूक...
महाराष्ट्र

भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

Vishal Khandagale
PUNE CITY NEWS :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  आणि...
महाराष्ट्र

खडसेंच्या विरोधातील प्लान दिल्लीतला: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Vishal Khandagale
Pune City News:- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता व पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य केले असून, भाजपच्या दिल्ली...
कोरोनापुणे

कोरोना : उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी : खासदार गिरीष बापट

Vishal Khandagale
Pune City News :- जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार...