Pune City News
CORONA HELPकोरोनापुणे शहरवडगावशेरी

पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित “डॉक्टर आपल्या दारी” अभियान 

पुणे शहर :- राज्यमंत्री ना. डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाने पुणे शहर युवक कॉंग्रेस यांच्या वतीने “डॉक्टर आपल्या दारी” अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर पहिल्या दिवशी वडगावशेरी मतदार संघातील  प्रभाग क्र. 03 – रामवाडी वैकफिल्ड वसाहत  येथे यशस्वी रित्या राबविण्यात आले. या मध्ये शेकडो महिला व वयस्कर नागरिकांनी याचा लाभ घेतला.

यावेळी पुणे शहर युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल मलके, ऍड. बी. आर. रोकडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, सरचिटणीस परवेज तांबोळी, शाहू यादव, विपीन खंडागळे,किशोर डोळस, प्रतीक जाधव,प्रविण साबळे,धनराज माने,ऋतिक गायकवाड, अनिकेत शिंदे, स्वप्नील पवार, गणेश लोखंडे व युवक कॉग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन वडगांवशेरी विधानसभा युवक अध्यक्ष अभिजीत रोकडे यांनी केले होते.

Related posts

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 2 हजार दंड

Vishal Khandagale

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन

Vishal Khandagale

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

Vishal Khandagale