Pune City News
कोरोनापुणे

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Pune City News:- शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्याचा निर्यण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यानंतर संबंधित परिसरातील नागरिक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकणार आहेत.या हद्दीतील परिसरात कर्फ्यू कडक करण्यात आला आहे.

● खडक पोलीस ठाणे
● फरासखाना पोलीस ठाणे (तील काही भाग)
● स्वारगेट पोलीस ठाणे
● कोंढवा पोलीस ठाणे

Related posts

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा… – संभाजी ब्रिगेड

Vishal Khandagale

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

संचारबंदी झुगारून मंडईत गर्दी

Vishal Khandagale

Leave a Comment