महाराष्ट्रराष्ट्रीय

पुण्यात कोरोनाचे “5 रूग्ण “

पुणे शहर कोरोना बधितांची संख्या आता पाचवर गेली असून आपल्या पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे ३०० बेड्स नव्याने सज्ज करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायाडू सांसर्गिक रुग्णालयात सुरुवातीला विलगीकरणाचे ६ बेड्स उपलब्ध करण्यात आले होते.
आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा आज पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला असून शहराच्या विविध भागांत तीन ठिकाणी ३०० विलगीकरण बेड्स सज्ज केले आहेत. महापालिकेने पूर्ण क्षमतेने तयारी केलेली असून यासाठी सर्व पातळ्यांवर सर्वच घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यायला हवी.

Related posts

केरळ मधून मुंबईत डॉक्टर, नर्सची विशेष टीम

Vishal Khandagale

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी

Vishal Khandagale

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX