पिपरी चिंचवडपुणेराष्ट्रीय

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Pune City News: कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढला असून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 344 झाली असून हा खूप गांभीर्याचा विषय आहे त्यामुळे आज रेल्वे मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला देशातील सर्व प्रवासी रेल्वे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

Related posts

नांदगाव दाम्पत्य मारहाण प्रकरणी आरोपी अटक – पोलीस अधीक्षक

Vishal Khandagale

महापालिकेच्या सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती !

Vishal Khandagale

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना उत्साहात निरोप

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX