Pune City News
पुणे

पुण्यात पहिल्या खाजगी डॉक्टरचा मृत्यू !

Pune City News:- पुण्यातील मुंढवा- घोरपडी भागात राहणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित डॉक्टरवर 11 मे पासून उपचार सुरू होते. त्यांचा 13 मे ला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

ससून रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात डॉक्टर पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

हे डॉक्टर घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून रुग्णांची सेवा करत होते. रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. शुक्रवारी (दि.22) रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

Related posts

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा सुरू!

Vishal Khandagale

‘जनता कर्फ्यू’ कोण बाहेर येऊ शकते, कोण नाही !

Vishal Khandagale

कोरोना: 14 दिवस विलंगिकरनात : 2500 संशयितांची यादी तयार !

Vishal Khandagale

Leave a Comment