Uncategorized

बायबल वर अधारित “दया सागर” मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करा : रिजनल खिश्चन सोसायटी

Pune City News:- दि.०५ एप्रिल ते १२ एप्रिल २०२० या कालावधीत जगभर खिश्चन समाज पवित्र आठवडा साजरा केला जातॊ. सध्याच्या परिस्थीती पहाता खिश्चन समाज यावर्षी पवित्र आठवडा पाळू शकत नाहीत. व धार्मिक विधी उपासना एकत्र येऊन करू शकत नाहीत.त्यामूळे धर्मग्रंथावर (बायबल) आधारित मराठी “दया सागर” मालिका व त्यातील काही महत्वपुर्ण भाग,येशूचे क्रुस खांबावर असताना अखील मानवजाती साठी तारणासाठी,पापक्षमा उच्चारलेल्या सात शब्द वरील प्रवचणे, धार्मिक विधी, उपासना इत्यादी.
महाराष्ट्रातील दूरदर्शन वाहिनी वरून प्रसारित करण्याची विनंती पर निवेदन आज सुचना व प्रसारण मंत्री भारत सरकार प्रकाश जावडेकर यानां ईमेल वरुन रिजनल खिश्चन सोसायटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ब्रदर नितीन गायकवाड व प्रशांत केदारी(अध्यक्ष),अँड.अंनतोन कदम,हेंड्री सल्डाना पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.

Related posts

“27 सप्टेंबर” जागतिक वृक्ष दिवस !

Vishal Khandagale

अक्षय बोराडे ला समर्थन देणाऱ्या विशाखाताई गायकवाड यांचा मारहाण प्रकरणा बाबत गंभीर खुलासा !

Vishal Khandagale

मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार : रमेश बागवे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.