Pune City News
Uncategorized

बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

PUNE CITY NEWS :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

तसेच बारामती शहरातील चौकात गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत पुतळा जाळण्यात आला.

आज गुरुवारी (दि.२५) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर पालिकेचे गटनेते सचिन सातव,बारामती युवक अध्यक्ष अमर धुमाळ,महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

येरवडा पोलीस स्टेशन व राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे महिला दिन साजरा

Vishal Khandagale

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

गर्व आहे… निर्भयाची आई गहिवरली!

Vishal Khandagale

Leave a Comment