महाराष्ट्र

भारतात पेट्रोल-डिझेल भाववाढ कायम

लॉकडाऊन काळात वाढलेली महागाईने सामान्य जनतेचे कंबरडं मोडलेले असताना पेट्रोल डिझेलच्या दरातही भाववाढ कायम आहे.

भारतातील महत्वाच्या शहरात सलग 16 व्या दिवशीही दरवाढ कायम आहे.

भारताची राजधानी नवी दिल्ली शहरात पेट्रोल 0.33 पैशांनी महागले असून डिझेल 0.58 पैशांनी महागले आहे.

हे वाढते दर पाहता नागरिकांनी लॉकडाऊन काळात अतिशय त्रास सहन करावा लागणार आहे.

▪️ मुंबई : 86.36 रु.(पेट्रोल) | 77.24 रु.(डिझेल)
▪️ दिल्ली : 79.56 रु. (पेट्रोल) | 78.85 रु.(डिझेल)
▪️ चेन्नई : 82.87 रु. (पेट्रोल) | 76.30 रु.(डिझेल)
▪️ कोलकाता : 81.27 रु. (पेट्रोल) | 74.14 रु. (डिझेल)

Related posts

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

मंदिरं बंद का ?; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Vishal Khandagale

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने घातले वाढत्या महागाईचे श्राद्ध !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX