Pune City News
महाराष्ट्र

महाराष्ट्रात विधान परिषदे करिता निवडणूका २१ मे २०२० ला

Pune City News:- महाराष्ट्रात विधान परिषदे करिता निवडणूक येत्या २१ मे २०२० ला पार पडत आहे.त्यांच पश्वभुमीवर महाविकास आघाडी तर्फे
● मुख्यमंत्री मा.उध्द्वजी ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांनी शिवसेना
● राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मा.आ.शशिकांत शिंदें आणि अमोल मिटकरी
● काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड
● भाजपा कडून प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ.आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत.
आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरले.२१ मे २०२० ला ही निवडणूक पार पडणार आहे.

Related posts

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण

Vishal Khandagale

मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात पहिल्यांदाच शुकशुकाट….

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थ्यांनी केली “होप बॉक्स” पीपीई किटची निर्मिती

Vishal Khandagale

Leave a Comment