Pune City News
पिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

देशातील पहिले मुलींचे निवासी वैद्यकिय महाविद्यलाय पुण्यात

देशातील पहिले मुलींसाठीचे निवासी वैद्यकिय महाविद्यलाय पुण्यात होत आहे. हा मनाचा तुरा सिम्बॉयसिस महिला वैद्यकीय महाविद्यलाय या वर्ष पासून सुरु करणार आहे त्यासाठी भारतीय वैद्यक परिषदेने (MCI) सिम्बॉयसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाला मान्यता दिली आहे. लवळे येथील सिम्बॉयसिस महाविद्यलाय येथे सुरु होत आहे

Related posts

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

Vishal Khandagale

देशातील सर्वात मोठ्या विमानतळासाठी ‘या’ कंपनीशी करार

Vishal Khandagale

पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक..

Vishal Khandagale

Leave a Comment