Pune City News
पुणे

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

PUNE CITY NEWS:- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आज (सोमवारी) सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

रविवारी (दि.२६) रोजी रात्री भाजपच्या एका नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली होती.

ने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी का केली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

चा निषेध म्हणूचाडॉन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.यात्यासंद  र्भातचक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.  परिणाम म्हणून सोमवारी (दि.२७) सकाळपासून रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे.

त्या नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी का केली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Related posts

घरगुती गणेशोत्सव सजावट प्रदर्शन २०२० स्पर्धेचा निकाल जाहीर…

Vishal Khandagale

कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन

Vishal Khandagale

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment