आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात 4953 पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात 4953 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

■ दिवसभरात 4389 रुग्णांना डिस्चार्ज.

■ कोरोनाबाधीत 46 रुग्णांचा मृत्यू. 15 रूग्ण पुण्याबाहेरील.

■ 1014 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

■ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 322982

■ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 50473

■ एकूण मृत्यू – 5700

■ आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 266809

■ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी-25504

Related posts

संसदेचे अधिवेश स्थगित !

Vishal Khandagale

पुणे शहराच्या मध्यवर्तीय भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या LLR टाकीचा कोसळला स्लॅब..

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यातून 1 हजार 131 नागरिक घेऊन विशेष रेल्वेने लखनऊकडे रवाना !

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.