Pune City News
राष्ट्रीय

लॉकडाऊन 5 ची घोषणा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे.या विविध नियमाचं पालन करून काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Related posts

शाळा,महाविद्यालय व गर्दीची सर्व ठिकाण बंद

Vishal Khandagale

ऑक्सफर्डने बनवलेली लस चे यशस्वी पाऊल …

Vishal Khandagale

नरेंद्र मोदी हे ‘सरेंडर’ मोदी; राहुल गांधी

Vishal Khandagale

Leave a Comment