Pune City News
पुणे

लोकजनशक्ती पार्टीतर्फे हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध

लोकजनशक्ती पार्टी च्यावतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आज (बुधवारी) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.

योगी सरकारचा धिक्कार करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारमधील घटक पक्ष असला तरी रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी सामाजिक न्यायाच्या भूमिकेपासून हटणार नाही, हे निदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.

पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे, संजय चव्हाण, के.सी. पवार, अंकल सोनवणे, अमित दरेकर, जितेंद्र पासवान, वैशाली वाघमारे, संजय चव्हाण, सुरेश सहानी आदी उपस्थित होते.

Related posts

‘डिझेल’ आणखी भडकले

Vishal Khandagale

“शिवसाई प्रतिष्ठान” कडून गरजू कुटुंबाना अन्न-धान्याचे वाटप!

Vishal Khandagale

पोलिसाने दारूच्या नशेत पाच जणांना उडवले; एकाचा मृत्यू

Vishal Khandagale

Leave a Comment