आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरांत उद्यापासून मिनी लॉकडाऊन, जाणून घ्या निर्बंध

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

पुण्यात काय सुरू, काय बंद; जाणून घ्या नवे नियम :

● शाळा कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंद
● दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा होणार
● हॉटेल मॉल दोन आठवड्यांसाठी बंद, पण होम डिलिव्हरी सुरू राहील
● ससून रुग्णालय क्षमता 500 बेडने वाढवणार
● सर्व धार्मिक स्थळ 7 दिवस बंद राहणार
● औद्योगिक कंपन्या सुरू राहतील
● आठवडे बाजार बंद
● पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद
● लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी

शहरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. शनिवार (दि.3 एप्रिल) पासून नवे सर्व निर्णय लागू होणार आहेत.

Related posts

शहरात ८४० पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

मरकजवाल्यांना गोळ्या घाला; राज ठाकरे

Vishal Khandagale

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारयांना मस्क व सॅनिटायझर वाटप

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX