Pune City News
कोरोनापुणे शहर

शहरात ८४० पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे शहर :- पुणे शहरात दिवसभरात ८४० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

◆ दिवसभरात १९४९ रुग्णांना डिस्चार्ज.

◆ पुण्यात करोनाबाधीत ४३ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.

◆ १३०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

◆ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४९१६.

◆ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२३३०.

◆ एकूण मृत्यू -७९६८.

◆ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४४६१८.

◆ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३८०.

Related posts

कोरोना संकटावर मात करून विजयाची गुढी उभारू !

Vishal Khandagale

भाजपला लस खरेदीबाबत केलेल्या घोषणेचा पडला विसर : दिपाली धुमाळ

Vishal Khandagale

छोटा राजन च्या पुतणीला 50 लाखांची खंडणी मागीतल्या प्रकरणी अटक !

Vishal Khandagale