Pune City News
पुणे

शिष्यवृत्तीसंबंधी वेबिनारचे आयोजन-DMI

PUNE CITY NEWS :- डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्त्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विनामूल्य वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गुगल मीटद्वारे हा वेबिनार ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. त्या साठी https://forms.gle/pJt84Qs6qBxLqtT48 या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ 21 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

Vishal Khandagale

अजित पवार यांना स्वप्न पडत असतील तर आम्ही ही त्यांचे बाप आहोत: चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

आपले शहर बनले देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले….

Vishal Khandagale

Leave a Comment