कोरोना

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने तृतीयपंथी नागरिकांना मदतीचा हात!

Pune City News:-सेंट मॅथ्यूज मराठी चर्च(पुणे) च्या वतीने लॉकडाऊन च्या कालावधीत गरीब गरजू, मोलमजुरी करून पोट भरणारे, परगावा हुन आलेले नागरिक, पुन्हा गावी परत जाऊ शकले नाही अश्या लोकांची उपासमार होत असताना तसेच समाजातून उपेक्षित तृतीयपंथी नागरिकांना दोन दिवसा पासून दाल खिचडी व व्हेज पुलाव तसेच एक महिना पुरेल एवढा किराणा देण्यात आला. सदर वाटप सुरू करण्यापूर्वी चर्चचे सन्माननीय पाळक रेव्ह.डॉ.प्रमोद कलसेकर,असिस्टंट पाळक विजय म्हंकाळे,ले.लीडर मोझेस गायकवा यांनी त्यावर प्रार्थना करून वाटप सुरू केले या मदत कार्याचे नियोजन सेंट मॅथ्यूज मराठी चर्च(पुणे) चे सेक्रेटरी अँड. विक्रम अमोलिक व सर्व सभासद मंडळी यांनी सहकार्य केले

Related posts

पुणे मेट्रोवर होणारा खर्च थांबवून ; पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर खर्च करा!

Vishal Khandagale

शहरात ८४० पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

10,000 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप: नगरसेवक उमेश गायकवाड

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX