Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

सांगलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण

Pune City News:- सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात कोरोना विषाणू चे 12 नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्थ रुग्णांची संख्या 23 तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 147 वर पोहचली आहे.
इस्लामपुरात आढळलेले कोरोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts

पुन्हा महाराष्ट्रात परवानगीशिवाय नो एन्ट्री !

Vishal Khandagale

राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक:आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द !

Leave a Comment