Pune City News
पुणे

हडपसर येथील मेडिकेअर हॉस्पिटलला १४ ऑक्सिजन बेड

पुण्यातील कोविड १९ रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते आहे. नागरिकांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

  •  याचाच एक भाग म्हणून मी हडपसर माळवाडीतील मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नवीन ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत.त्याचे लोकार्पण आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
  •  यावेळी स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे आणि दत्तात्रय तुपे, हडपसर मेडिकल असोसिएशनचे मा.अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, मेडिकेअर हाँसपिटलचे डॉ.गणेश राख, डॉ.लालासाहेब गायकवाड, डॉ.शिवदीप उंद्रे, डॉ.विराज सोनवणे, डॉ.अशोक बनसोडे, डॉ.सत्यवान आटपाडकर, डॉ.अमोल पतिंगे, डॉ.विजय जोशी, तुषार बिनवडे, विजय तुपे, हमीद सय्यद आदी उपस्थित होते.

Related posts

अदर पुनावाला सीईओ सिरम इन्स्टिट्यूटचे यांनी घेतली कोरोनाची लस

Vishal Khandagale

🚫 पुण्यात उद्या ‘No Horn’ मोहीम!

Vishal Khandagale

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Vishal Khandagale

Leave a Comment