Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

पुणे पोलीस महिला अधिकाऱ्यांना महिला दिना निमित्त कायम स्वरूपी जबाबदारी

शहरातील सतत वर्दळीचा भाग म्हणून फरासखाना वाहतूक विभाग ओळखला जातो या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी महिला दिनाचे औवचित्य साधून पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम व अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी विभगाचे काम महिला अधिकारी करतील व हा फरासखाना वाहतूक विभाग हा कायम स्वरूपी महिला अधिकारी यांच्या कडे राहील अशी घोषणा केली

Related posts

पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

Vishal Khandagale

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्री

Vishal Khandagale

पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही…

Vishal Khandagale

Leave a Comment