Pune City News
Uncategorized

ही आहे काळाची गरज !!

खबरदार जर गाडी घेऊनी याल पुढे….
फुटपाथवरून गाड्या चालवून वाहतुकीला अडथळा करणारी अनेक मंडळी दिसतात. अशांना थांबवायला ‘निर्मला गोखले’ या पुणेकर काकूंनी असा काही शिस्तीचा धडा दिला की बास… त्याचीच ही झलक

जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

Related posts

वाहन चालकांसाठी 01 ऑक्टोबरपासून नवे नियम

Vishal Khandagale

Test POST

Vishal Khandagale

बायबल वर अधारित “दया सागर” मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करा : रिजनल खिश्चन सोसायटी

Vishal Khandagale

Leave a Comment