Uncategorized

पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुस सह अटक

पुणे पोलीस युनिट चार चे पोलीस हवालदार सुनील पवार यांना खबऱ्या मार्फत रेकॉर्ड वरील गुन्हेगार पिस्टल विक्री साठी येणार आहे माहितीने मिळाली हि माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशाने युनिट चार पोलिसांनी रास्ता पेठेतील समर्थ व्यायाम शाळे जवळ सापळा रचून रोहन सुभाष चव्हाण (सोमवार पेठ,पुणे) व चंद्रशेखर रामदास वाघेला (मुकुंद नगर,पुणे) या सरहित गुन्हेगारांना अटक केली

Related posts

संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍यांना 1000 रुपये दंड

Vishal Khandagale

शिवाजीराव भोसले बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड

Vishal Khandagale

पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास मंजुरी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.