पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीतून होणारा संसर्ग टाळण्यासाठी प्रसासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता दर 10 मिनिटांऐवजी आता 20 मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

आज (बुधवार 18 मार्च) बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या 24 तासात प्रवासी संख्या 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे.

Related posts

भारताला मिळाले मोठे यश

Vishal Khandagale

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

पुणे शहरात CRPF दाखल…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX