Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना: जेनिफर…. तुझ्या या धाडसाला जगाचा सलाम !!

Pune City News:- अमेरिकेची नागरिक “जेनिफर हेलर” जगातील पहिली महिला आहे, जिच्यावर कोरोना विषाणू च्या निदाना साठी टेष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्सीन टेस्ट साठी तंदुरस्त व्यक्ती हवा असतो. रोगाचा त्या व्यक्तीवर प्रयोग करण्यात येतो. असं करीत असतांना त्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो. कोरोना सारख्या महामारीतून जगाची सुटका व्हावी म्हणून आपला जीव धोक्यात टाकून जेनिफर पुढे आली…
जगात बरंच काही वाईट होतं आहे. तर काही चांगलं ही. चांगली माणसं आणि त्याचे चांगले प्रयत्न या मुळेच जग अजूनही सुंदर आहे. आशा आहे की, जेनिफर वरचे प्रयोग यशस्वी होतील. जगाच्या कल्याणासाठी सामोरी आलेल्या जेनिफर ला
लाख लाख सलाम !!

Related posts

मला काय तेवढेच उद्योग नाहीत…: अजित पवार

Vishal Khandagale

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत !

Vishal Khandagale

संत तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे देहूनगरीत भजन आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment