Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यादरम्यान, आज (दि.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरसने देशात देशातील परिस्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी सरकारने उचललेली पावले यावर ते देशवासीयांना संबोधित करू शकतात. पंतप्रधान आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजनही केले होते. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सुरू असलेली प्रयत्न अधिकाधिक वाढवण्यावर चर्चा झाली.

Related posts

कोरोना : तीन महिने ईएमआय ची स्थगिती चा सल्ला!

Vishal Khandagale

रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा; जिल्‍हाधिकारी

Vishal Khandagale

होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीऔषध वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment