Pune City News
महाराष्ट्र

कोरोना: महात्मा जो. फुले आरोग्य जीवनदायी योजना

कोरोना विषाणू बाधित रूग्णांना महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत अतिदक्षतेचा कोरोना बाधित रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार.कोरोना पार्श्वभूमीवर आतापर्यंत जी लक्षण आढळलेली प्रवासी 971 होते. एकूण 1036 प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली आहे.मा. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वरुन हि दिली
कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.कोरोना पार्श्वभूमीवर आता आपण 6 लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या 12 होईल

Related posts

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

Vishal Khandagale

महाड,चवदार तळे सत्याग्रह

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम स्थगित

Vishal Khandagale

Leave a Comment