Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग : कोव्हिशिल्ड लसीची किंमत कमी करण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा निर्णय

कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड लसीची किंमत कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

▪️ सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी स्वतः ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

▪️ कोविशिल्ड लस राज्य सरकारला प्रति डोसची किंमत 400 रुपयांवरून 300 रुपये केली असल्याचे ट्विट केले आहे.

▪️ लसीची किंमत कमी केल्याने राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये वाचणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Related posts

कोरोना : देशात एका दिवसात 88 नवे रुग्ण

Vishal Khandagale

10,000 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप: नगरसेवक उमेश गायकवाड

Vishal Khandagale

आज शहरात 4103 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment