Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कामगारांना दिला दिलासा : सरकार

Pune City News : कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव ने महाराष्ट्र सरकारने निवडक उद्योग कारखाने बंद करण्याचे आदेश आहेत पण या सर्व सार्वजनिक/खाजगी आस्थापनांतील कर्मचारी, कामगारांना चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकल्यास किंवा पगार न दिल्यास त्याविरोधात कडक कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक महाराष्ट्र कामगार आयुक्त याच्या विभागा कडून काढण्यात आले आहे.

Related posts

पुण्यातून राज्य चालवा नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या- चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार

Vishal Khandagale

मुंबई आयआयटीचे वर्षभरासाठी ऑनलाईन वर्ग भरणार

Vishal Khandagale

Leave a Comment