Pune City News
पुणेमहाराष्ट्र

केंद्राने जाहीर केली महाराष्ट्रातील झोननुसार यादी !

Pune City News:-केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही जोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाने बाधित झाल्याचे एकही केस नसेल.

● शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये
देशभरातील 130 जिल्हे रेड झोन मध्ये, 284 जिल्हे ऑरेंज झोन मध्ये तर 319 जिल्हे ग्रीन झोन मध्ये

महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये, 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये

झोननुसार जिल्ह्यांचे वर्गीकरण

रेड झोन: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव

ऑरेंज झोन: रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड

ग्रीन झोन: उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा

Related posts

बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने होणार कार्यान्वित

Vishal Khandagale

बाणेर कोविड रुग्णालयाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Vishal Khandagale

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

Vishal Khandagale

Leave a Comment