Pune City News
महाराष्ट्र

३ मे नंतर निर्बंध थोडे शिथील करणार !

Pune City News :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 3 मे नंतर निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले.

विशिष्ट भागातील परिस्थिती पाहून 3 मे नंतर आम्ही निश्चित निर्बंध शिथील करु, पण जनतेला त्यांनी सावध राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

▪️ ‘आपण सावध राहून सहकार्य केले नाही तर, मागच्या काही दिवसात आपण जे साध्य केले आहे, ते गमावू शकतो’,

▪️ ‘सावध आणि संयम राखून आपण पुढे जाऊ’. “जनतेने कोरोना व्हायरसची भिती मनामध्ये बाळगू नये. फक्त वेळेत उपचार होणे आवश्यक आहे.

▪️ काही दिवसांच्या बाळापासून ते 83 वर्षाच्या वृद्धापर्यंत कोरोनामधून बरे होऊन लोक घरी गेले आहेत. व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण सुद्धा कोरोनामधून बरे झाले आहेत”.लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या 3 मे रोजी संपणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Related posts

नागपूर आदासा येथील कोळसा खाणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

Vishal Khandagale

सांगलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण

Vishal Khandagale

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

Leave a Comment