Pune City News
पुणे

पुण्यातील आयटी कंपन्या सुरु होणार !

Pune City News :- कोरोना महामारी मुळे अनेक आयटी कंपन्या या गेले 2 महिने बंद आहेत. तर या सर्व आयटी कंपन्यांचे काम घरून सुरु आहे.
पुणे शहरातील कंटोन्मेंंट झोन वगळता इतर भागातील आयटी कंपन्या सुरु करण्यास उद्योग विभागाने परवानगी दिली आहे.

उद्योग विभागाने दिलेल्या परवानगी नुसार, काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्याची परवानगी आहे.

पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यालयात काम करताना एकमेकांना स्पर्श होण्याचा धोका असल्याने आयटी कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

Related posts

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

Vishal Khandagale

राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

Vishal Khandagale

पुणेकर गिरिप्रेमी जितेंद्र गवारेची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

Vishal Khandagale

Leave a Comment