Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

PUNE CITY NEWS :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
कोरोना विषाणूच्या बाबत नागरिकांना संबोधिक करताना त्यांनी ही घोषणा केली. त्याचा सामना करण्यासाठी राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी देणार असल्याचेही जाहीर केले आहे.
ट्रम्प म्हणाले “येणाऱ्या काळात आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता त्याग केला तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढील आठ आठवड्यांचा कालावधी कठिण असेल.अमेरिकेत आतापर्यंत 1100 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी स्पेननही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.

Related posts

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Vishal Khandagale

पुण्यात पहिल्या खाजगी डॉक्टरचा मृत्यू !

Vishal Khandagale

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

Vishal Khandagale

Leave a Comment