Pune City News
राष्ट्रीय

देशात चोवीस तासांत कोरोनाचा हाहाकार !

Pune City News:- देशभरात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे सहा हजार सहाशेपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांची संख्या आता एक लाख पंचवीस हजारांवर गेली आहे.

शुक्रवारी कोरोनामुळे 137 लोकांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मृत झालेल्या 137 लोकांपैकी महाराष्ट्रात 63, गुजरातमध्ये 29 आणि दिल्लीत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूमध्ये 786 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून हा सलग सहावा दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रात 2 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशात 69,597 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 51,783 रुग्ण बरे झाले आहेत.

Related posts

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

Vishal Khandagale

बाजारात मोदी मास्क; नागरिकांकडून भन्नाट प्रतिसाद !

Vishal Khandagale

5 एप्रिल रोजी मला फक्त 9 मिनिटं द्या : पंतप्रधान

Vishal Khandagale

Leave a Comment