महाराष्ट्र

राज्यात आतापर्यंत 2,325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग !

PUNE CITY NEWS:-  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यातील 144 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत राज्यातील 2325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 26 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत.

Related posts

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

कोरोना विषाणू ग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये विभागणी !

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.