PUNE CITY NEWS :- आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
● दिल्ली : पेट्रोलचे दर 77 रुपये 81 पैसे, तर डिझेलचे दर 76 रुपये 43 पैसे झाले आहेत.
● मुंबई : पेट्रोल 84.65 रुपये प्रति लिटर व डिझेल 74.91 रुपये प्रति लिटर झाले आहे.
● पुणे : पेट्रोलचा आजचा दर 84.38 पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर 73.54 रुपये प्रति लिटर आहे.
?♂️ आज पेट्रोलच्या दरात 53 पैसे व डिझेलच्या दरात 64 पैशांनी वाढ झाली आहे. या अगोदर बुधवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 55 पैशांची तर डिझेलच्या दरात 69 पैशांची वाढ करण्यात आली होती.
⏰ दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसेच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात.
? दरम्यान; देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना लोकांच्या खिशावरील भार वाढत आहे.

