Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

शिवभोजन केंद्रात १ हजार २५८ गरजूंना लाभ !

PUNE CITY NEWS :- पुणे विभागात एकूण २०६ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. त्याचा १ हजार २५८ गरजूंनी लाभ घेतला आहे.
पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचे नियतन मंजूर ६६ हजार५७४.२२ मे टन आहे.

आज अखेर ६३ हजार १०७.४५५ मे टन (९४.७९.%) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण ६२.३६. % आहे. याअंतर्गत एकूण २७.३८ लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना ४१ हजार ५१३ मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाही. जिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Related posts

जम्बो कोविड सेंटरची मुदत संपली – महापौर

Vishal Khandagale

अंगारक चतुर्थी

Vishal Khandagale

कोरोना: पुणे शहराचे मार्केटेयार्ड बंद राहणार !

Vishal Khandagale

Leave a Comment