Pune City News
महाराष्ट्र

कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

कोरोनामुळे सर्व सण हे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरे होताना दिसत आहे. अशातच बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सरकारने केले होते.

दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकड्याच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,’ असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

भारतातील Google चे ऑफिस बंद! “वर्क फ्रॉम होम”

Vishal Khandagale

‘चला हवा येऊ द्या’ च्या डोक्यात घुसली हवा

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बाबत युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी सोशल मिडिया वर एक वीडियो प्रसिध्द

Vishal Khandagale

Leave a Comment