पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या सरचिटणीस पदी – विनोद उबाळे

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या सरचिटणीस पदी – विनोद अशोक उबाळे यांची निवड करण्यात आली. नियुक्ती चे पत्र हडपसर मतदारसंघाचे आमदार व शहरध्यक्ष  चेतन दादा तुपे पाटील यांनी नगरसेवक प्रदीप भाऊ गायकवाड , सचिनभाऊ दोडके तसेंच  जनार्दन जगताप, पुणे छावणी मतदार संघांचे अध्यक्ष आनंद सावणे यांच्या उपस्थित दिले


या वेळी अनेक पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्तित होते
तसेेेच प्रभाग क्र. 20 च्या अध्यक्षपदी  विनोद कांबळे व कार्याध्यक्ष पदी भीमराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

Related posts

कोरोना: पुणे लष्कर हद्दीत उपाययोजना निर्देश!

Vishal Khandagale

पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती च्या पुणे जिल्हा संघटक पदी अमित बगाडे..

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX