Pune City News
पुणे

देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला ३१ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

या अंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या सर्व लहान मुलांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात १७  जानेवारीपासून होणार होती. मात्र १६ जानेवारीपासून कोविड-१९  लसीकरण अभियान सुरु झाल्याने

पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली.

भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन ३१  जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला.

हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो.

Related posts

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

Vishal Khandagale

शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला

Vishal Khandagale

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: डॉ.दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment