Pune City News
गुन्हे विषयक

तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आत्महत्या

महमदवाडी येथील एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरन उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क,महंमदवाडी, मूळगाव. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

ती तरुणी मुळीची बीड जिल्ह्यातील परळी येथील राहणारी आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हेवन पार्क येथे घडली. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related posts

धायरी परिसरात हॉटेल व्यवस्थापकाची आत्महत्या

Vishal Khandagale

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

Leave a Comment